■आता खुप झालाय आणि हे आता बोलच पाहिजे■

●आपन मुस्लिम धर्मातल्या लोकांशी नेहमीच गद्दारी केली आहे●

१/n

मी लहान असतांना बाबा संभाजी ब्रिगेड, सेवा संघ मधे घेऊन जायचे, तिथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा खरा इतिहास सांगितला जायचा.
आधी इथले ब्रह्मनिवादी लोक महाराजांचा इतिहास मोडून तोडून सांगून फक्त मुस्लिम द्वेष पसरवायचे आणि स्वतःचा फायदा साधुन घ्यायचे.
२/n
त्या ठिकाणी, मुस्लिम वक्ते आणि मुस्लिम लोक पण बरेच यायचे, त्यांना जेव्हा ही ऐकायचो आणि कधी कधी interact व्हायचो ना, तेव्हा त्यांचा tone नेहमीच असा असायचा की, आम्ही मुस्लिम लोक चांगले आहोत, आमचा इतिहास बघा, आमच्या बाबत गैरसमज बाळगु नका आणि आम्हालाही तुमच्या सोबत घ्या.
३/n
आज पण, ते तेच करतांना दिसतात, so called liberal हिंदू लोकांना pleased करण्यात busy असतात.
(मी फक्त महाराष्ट्र पुरत बोलतोय. Cow belt पूर्ण खराब झाला आहे, त्यांच्या बाबत बोलण्यात अर्थ नाही.)

म्हणजे मी त्यांना कधीच confident पणे बोलतांना बघितल नाही.
४/n
माझा मित्र आदिल शेख जो माझ्या बाजुच्या रूम मधे राहतो, (तो ही माझ्या सोबत अडकलाय), तो MPSC चा अभ्यास करतो, politically aware आहे. (वडील welding च काम करतात) आम्ही खुप राजकारणावर चर्चा करतो, त्याला माहित आहे की, मी कट्टर RW च्या oppose मधे आहे, तरी ही तो माझ्या समोर RW च्या
५/n
राजकारणावर खुलम खुला बोलत नाही.
त्याला वाटत की, मी हिंदू आहे आणि मला वाइट वाटेल आणि उगाच मैत्रित दुरावा येईल. म्हणजे माझाच मित्र माझ्या समोर बोलायला कचरतो, का तर मी हिंदू आहे म्हणुन आणि तो मुस्लिम; तो गेल्यावर जेव्हा मी हा विचार करत होतो ना, तेव्हा रडायलाच येत होत.
६/n
मी मराठा आरक्षणच्या मोर्चात जायचो, तेव्हा कित्येक ठिकाणी मुस्लिम लोकांनी पाण्याचे stall लावले होते आणि जेव्हा मुस्लिम लोकांनी, मुस्लिम आरक्षणसाठी एक दोन ठिकाणी मोर्चा काढला होता, तेव्हा कीती non Muslims लोकांनी, पाण्याचे stall लावले असतील, guarantee ने सांगतो, एक पन नसेल.
७/n
इथल्या मुस्लिम समाजाने नेहमीच धर्मनिरपेक्षच पालन केल आहे.
आणि इथल्या पुरोगामी आणि politically correct लोकांनी, नेहमीच मुस्लिम लोकांचा स्वतःच्या फ़ायद्यासाठी वापर करून घेतलाय.
आपन secular आहोत, secular आहोत,
अबे गांड.
खड्यात घाला तुमच अस हे secularism.
आपन कधीच secular नव्हतो.
८/n
कुठला तरी मूर्ख मौलाना काही तरी बरडतो, ज्याला ९९.९९% मुस्लिम लोक oppose करत असतात. तरीही, आपन याचा फायदा घेतो आणि मुस्लिम लोक कशे मागास आहेत, अस सांगत फिरतो. कारण हे करून आपल्याला आनंद मिळत असतो आणि अस करतांना आपन आपल्याच धर्माकडे सोइस्कर दुर्लक्ष करतो,
९/n
आपल्याच धर्मातल्या लोकांनी, या गाढवांना काहीही काम केल नसतांनाही, २०१९ च्या निवडणुकीत इतके बहुमत दिले आहे.

मला, हमीद दलवाई आवडतात,ते माझे हीरो आहेत. पण,मला नाही वाटत की,वर्तमान परिस्थितीत त्यांनी दाखवलेला मार्ग योग्य असेल म्हणुन. या पेक्षा इथल्या मुस्लिम तरुणांनी काही तरी,
१०/n
नवीन मार्ग शोधुन कढ़ायला हवा.

जो पर्यंत ईथला मुस्लिम तरुण ज्याचा आत्मविश्वास इथल्या समाजाने तोडून टाकला आहे, तो या so called पुरोगामी लोकांच्या डोळ्यात डोळे घालून, त्यांची hypocrisy बोलून दाखवत नाही ना, तो पर्यंत काहीच बदल घडनार नाही आहे.
११/n
माझ्या प्रिय मुस्लिम बंधुनो,दलित समाज नेहमी एकी करून राहतो,मराठा समाज पन एक आलाय आणि इतर समाज सुद्धा एकत्र आलेत आणि येतायत,तुम्ही कधी एक व्हाल. इथले so calledपुरोगामी लोक तुमच्या सोबत कधीच नव्हते आणि आजही ही नाही आहे.
तुम्ही एकत्र या,स्वतःच स्वतःच्या प्रश्नांनचे उत्तरे शोधा.
१२/n
आणि माझ्या इतर पुरोगामी, समाजवादी लोकांनो,
आपन सर्व जन स्वतःला पुरोगामी म्हनवतो, पण आपन इथल्या मुस्लिम समाजाच्या प्रश्नांन बाबत कधीच serious नव्हतो. आपन फक्त त्यांचा वापर करून घेतलाय, आपन एक नंबर चे भामटे आणि स्वार्थी आहोत.
n/n
@arvindgj @kirti_sd @cuckoo_sings @Liberal_India1
👆👆
@prathameshpurud @shweta_bn
@PriyadarshiniD3 @Arya_India13
@Am_here_DURGA @Annu_kadle
@dvparhad @faijalkhantroll
@vibhashetkar

You May Also Like

🌿𝑻𝒉𝒆 𝒔𝒕𝒐𝒓𝒚 𝒐𝒇 𝒂 𝑺𝒕𝒂𝒓 : 𝑫𝒉𝒓𝒖𝒗𝒂 & 𝑽𝒊𝒔𝒉𝒏𝒖

Once upon a time there was a Raja named Uttānapāda born of Svayambhuva Manu,1st man on earth.He had 2 beautiful wives - Suniti & Suruchi & two sons were born of them Dhruva & Uttama respectively.
#talesofkrishna https://t.co/E85MTPkF9W


Now Suniti was the daughter of a tribal chief while Suruchi was the daughter of a rich king. Hence Suruchi was always favored the most by Raja while Suniti was ignored. But while Suniti was gentle & kind hearted by nature Suruchi was venomous inside.
#KrishnaLeela


The story is of a time when ideally the eldest son of the king becomes the heir to the throne. Hence the sinhasan of the Raja belonged to Dhruva.This is why Suruchi who was the 2nd wife nourished poison in her heart for Dhruva as she knew her son will never get the throne.


One day when Dhruva was just 5 years old he went on to sit on his father's lap. Suruchi, the jealous queen, got enraged and shoved him away from Raja as she never wanted Raja to shower Dhruva with his fatherly affection.


Dhruva protested questioning his step mother "why can't i sit on my own father's lap?" A furious Suruchi berated him saying "only God can allow him that privilege. Go ask him"