तेव्हाच
@RahulGandhi नी केंद्र सरकारला सावध करून लवकरात लवकर उपाययोजना करण्याचे आवाहन केले होते,
पण #माजूरडया सरकारने, त्यांच्या #बेअक्कल नेत्यांनी आणि #लावारीस_पिल्लावळ कार्यकर्त्यांनी त्यांची खिल्ली उडवली आणि पुढे गंभीर परिणाम जनतेला भोगावे लागले..
👇👇
पण साहेब #नमस्ते_ट्रम्प , #मध्यप्रदेश सरकार पाडणे, आणि इतर अशल्याच महत्वाच्या कामात मग्न होते,
फक्त सत्ता आणि सत्ताच सरकारला दिसत होती,
विमानतळ बंद न करता अमेरिकेतून आणि इतर देशातून नकळत रुग्ण येतच होते,
आणि त्यात #मरकज मध्ये काही प्रवासी येऊन राहिले, (त्याविषयी पुढे लिहणार आहे
#कुरुक्षेत्र युद्ध १८ दिवसात संपवले तश्याच प्रकारे #कोरोना २१ दिवसात संपवू...
कोणी #शेण खायला तर कोणी #गोमूत्र प्यायला सांगत होते , ते सर्व बेअक्कल भाजपचे नेते आणि लावारीस कार्यकर्ते होते,
पण कोरोना बाबत कोणीही गंभीर नव्हते,
👇👇👇
कारण त्यांना माहित होत कि हा #व्हायरस भारतासारख्या उष्ण-दमट वातावरणात टिकूच शकणार नाही,
तसे व्हिडिओ सुप्रिद्ध नावाजलेले डॉ पसरवत होते घाबरण्याची गरज नाही फक्त काळजी घ्या,
आपण भारतीय मांस किंवा इतर पदार्थ ५०अंशाच्या वरती गरम करून खातो,
मग अचानक कसा काय कोरोना वाढला..???
🤔🤔👇👇
कारण केंद्राची(पक्षाची) आर्थिक स्थिती कमकुवत होत होती
मग #आर्थिक_मंदी, ढासळलेली #अर्थव्यवस्था, #बेरोजगारी, सरकारच्या फसलेल्या #योजना यावरून लक्ष हटवण्यासाठी कोरोनाचे कारण पुढे करून #लॉकडाऊन करण्यात आला तेपण नियोजनशून्य,
#लॉकडाऊन हाताळण्याची काय स्थिती असते तेपण समजत नव्हतं
👇👇
मग दूरदर्शन वाहिनीना हाताशी घेऊन #मरकज सारखे प्रकरण मुद्दाम पुढे आणले गेले #मुस्लिम समाजाबद्दल बदनामी करण्यात सरकार आणि कार्यकर्ते यशस्वी होत होते,
मग #थेट_प्रक्षेपण करून दाढी वाढवून लोकांना #टाळ्या,#थाळ्या, दिवे लावण्याचे नवनवीन प्रयोग करण्यास सांगण्यात आले
👇👇
आणि #अंधभक्त दिवे लावताना लोकांचे शेत जाळण्यात आले ,
टाळ्या आणि थाळ्या वाजवायला लोक रस्त्यावर घोळक्याने येऊ लागले कारण #शेठ ने करायला सांगितलं तर चांगलंच असेल ह्या तोऱ्यात
मग खऱ्याखुऱ्या राजकारणाला सुरुवात झाली #महामारीत निधी जमा करण्याचे काम
#pmfund त #अब्जोवधी रुपये जमा झाले आणि नवीन #pmcarefund बनवण्यात आला आणि पक्षाची आर्थिक स्थिती सुधारली (देशाची नाही) त्या पैस्याचा हिशोब अजूनही लागला नाही,
एकाच #व्हेंटिलेटर चे फोटो भक्तांकडून फिरवण्यात येत होते, आणि गोदी मीडिया मसाला लावून दाखवत होती
👇👇
पुढील भाग लवकरच माहिती #गुगल वरून आणि इतर स्रोततुन जमा करण्यात आली आहे त्यात उणीव असू शकते
पुढच्या भाग #राज्य_सरकार आणि #कोरोना
😊😊🙏😂