@Rushiurade @Manoj2212Khare @ncp_samarthak तेव्हा भारत नावाचा देश अस्तित्वात नव्हता... आधुनिक देश ही संकल्पना फक्त यूरोपात होती. त्यामुळं मराठ्यांना रजपुटांनी साथ देणं गरजेचं नव्हतं.
International relations madhil basic concept: no one is your friend or enemy what exist is INTEREST.
@Manoj2212Khare @ncp_samarthak यामुळे कुणी फितुरी/ गद्दारी केली यात वाद घालून काही फायदा नाही. Nationalism नवीन प्रकार आहे याची नोंद घ्यावी.
Ajun ek Abdali punha aala hota 1767 la