Categories Digital marketing

7 days 30 days All time Recent Popular
मित्र मैत्रिणीच्या आग्रहावरून माझ्याकडुन business विषयी social media वर कशी आणि काय marketing/promotion असावी त्या बदल थोडीफार माहिती.
मी एक्स्पर्ट नाही पण जितकं माझ थोडफार अभ्यास आणि माहिती आहे तितकं मी मार्गदर्शन देण्याचा प्रयत्न इथे करत आहे.
काही चुकले तर माफी असावी🙏 (१)👇

जर तुम्ही न्यू business set up सुरू केलं आहे जस की food,cosmetic,clothe,raw material and many more product तर तुम्ही client गोळा करण्यासाठी तुमच्या रोज वापरण्यात येणाऱ्या फेसबुक,insta,WhatsApp, twitter, telegram च्या मार्गाने अगदी सोप्या पद्धतीने काही trick वापरून करू शकता.(२)


¶फेसबुक माध्यम ✓

१.फेसबुकवर तुमच्या प्रोफाइलमध्ये रोज तुमच्या व्यवसायाविषयक post असावी ज्याने तुमच्या fb friendला ते दिसेल आणि client base वाढायला मदत होईल
२.फेसबुकवर जमेल तितके ग्रूप search करत जॉईन करावे,page लाईक करावे.खास करून जिकडे member/follower
हजार/लाखो मध्ये असतील(३)

तिकडे तुम्ही focus करत तुमच्या Buisness ची पोस्ट करावी. त्याने काय होईल तिकडे जे active member असतील त्यांच्या निदर्शनास तुमचं बिझिनेस product येईल.
त्यांना जर आवडल्यास ते कॉमेंट करतील,तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील.सो अश्या प्रकारे ही तिकडून तुम्हाला client भेटण्याचे chances वाढतील(४)

३.ग्रुप कुठले ही जॉईन करू शकता, जसे की कट्टा ग्रुप, business ग्रुप,शहराचे ग्रुप,इतर कुठलेही जास्त मेंबर असलेलं ग्रुप
Eg.तुम्ही ठाणे/कल्याणमध्ये राहता तर fbवर तुमच्या शहराचे नाव search केलं तर तिकडे पुष्कळ ऑप्शन येतात.ते तुम्ही जॉईन करू शकता आणि स्वतःच product promot करू शकता.(५)