■आता खुप झालाय आणि हे आता बोलच पाहिजे■
●आपन मुस्लिम धर्मातल्या लोकांशी नेहमीच गद्दारी केली आहे●
१/n
मी लहान असतांना बाबा संभाजी ब्रिगेड, सेवा संघ मधे घेऊन जायचे, तिथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा खरा इतिहास सांगितला जायचा.
आधी इथले ब्रह्मनिवादी लोक महाराजांचा इतिहास मोडून तोडून सांगून फक्त मुस्लिम द्वेष पसरवायचे आणि स्वतःचा फायदा साधुन घ्यायचे.
२/n
त्या ठिकाणी, मुस्लिम वक्ते आणि मुस्लिम लोक पण बरेच यायचे, त्यांना जेव्हा ही ऐकायचो आणि कधी कधी interact व्हायचो ना, तेव्हा त्यांचा tone नेहमीच असा असायचा की, आम्ही मुस्लिम लोक चांगले आहोत, आमचा इतिहास बघा, आमच्या बाबत गैरसमज बाळगु नका आणि आम्हालाही तुमच्या सोबत घ्या.
३/n
आज पण, ते तेच करतांना दिसतात, so called liberal हिंदू लोकांना pleased करण्यात busy असतात.
(मी फक्त महाराष्ट्र पुरत बोलतोय. Cow belt पूर्ण खराब झाला आहे, त्यांच्या बाबत बोलण्यात अर्थ नाही.)
म्हणजे मी त्यांना कधीच confident पणे बोलतांना बघितल नाही.
४/n
माझा मित्र आदिल शेख जो माझ्या बाजुच्या रूम मधे राहतो, (तो ही माझ्या सोबत अडकलाय), तो MPSC चा अभ्यास करतो, politically aware आहे. (वडील welding च काम करतात) आम्ही खुप राजकारणावर चर्चा करतो, त्याला माहित आहे की, मी कट्टर RW च्या oppose मधे आहे, तरी ही तो माझ्या समोर RW च्या
५/n